"जन्मजान्हवी..... स्त्रीच्या जगण्याचा प्रवाह" - आश्लेषा महाजन (स्त्रीवादी लेखिका, कवयित्री आणि वक्त्या) यांचे मुक्त चिंतन शनिवार, दि. ११.३.२०१७ रोजी पुणे येथे संपन्न झाले.