गुरुवार सभा या उपक्रमांतर्गत गुरुवार, दि. २७ एप्रिल, २०१७ रोजी "स्वयंप्रतिमा : शोध अंर्त:बाह्य प्रतिमेचा" वक्ते: संजाली मुरगुडकर आणि मेघा विश्वास, स्थान: १७ चंचल स्मृती, वडाळा, मुंबई ३१, वेळ: संध्याकाळी ६.३० वा.