NEWS:

समाजभान शिबिर (I am New India), दि. २१ ते २८ मे, २०१७ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित समाजभान शिबिराचे उद्घाटन रविवार, दि. २१ मे, रोजी हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. सोबत प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे उपस्थित होते.