The National Cause

Author : S. G. Majgaonkar
Language : English
Edition : 1st
Pages : 192
Price : 200
Available Publications, CDs and DVDs

बाळासाहेब देवरस : कर्तुत्व आणि विचार

Author : सुरेश (भय्याजी ) जोशी
Language : मराठी
Edition : प्रथम
Pages : 24
Price : 25
Available Publications, CDs and DVDs

राजनीती के उस पार

Author : सुधीर नांदगावकर
Language : हिंदी
Edition : चतुर्थ
Pages : 190
Price : 150
Available Publications, CDs and DVDs

संघटनशास्र

Author : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
Language : मराठी
Edition :पाचवी
Pages : 148
Price : 100
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक श्री. विनय सहस्रबुद्धे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात संघटनसूत्रे, समाज संघटन, संघटनशैली व व्यवस्थापकीय संघटन या चार विभागांमधून संघटनशास्त्राच्या मुलभूत पैलूंचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. ज्यांनी अनेक प्रकारच्या संघटना बांधणीच्या कार्यात आपले आयुष्य पणाला लावले आहे असे गिरीश प्रभुणे, विद्या बाळ यांसारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांबरोबरच डॉ. लक्ष्मण गोडबोले, डॉ. गिरीश जाखोटिया या व्यवस्थापन शास्त्रातील तज्ज्ञांनीदेखील संघटनशैलीच्या वैशिष्ट्यांची व विधिनिषेधांची मांडणी सदर पुस्तकामध्ये केली आहे. या विषयावरील भारतीय भाषेतील हे पहिलेच पुस्तक आहे.
Available Publications, CDs and DVDs

भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी ?

Author : अमित शाहr
Language :मराठी
Edition :प्रथम आवृत्ती
Pages : 27
Price : 25
Available Publications, CDs and DVDs

आयसिसचा उद्रेक व त्याचे महाराष्ट्रावरील परिणाम

Author : मधुबन पिंगळे.
Language :मराठी
Edition : प्रथम आवृत्ती
Pages : 116
Price : 60
Available Publications, CDs and DVDs

लोकनीतीचे उपासक : लोकनायक जयप्रकाशe

Author : मिलिंद बोकील
Language : मराठी
Edition :प्रथम
Pages : 32
Price : 20
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे शिष्योत्तम असणाऱ्या जयप्रकाश नारायण यांनी भारतीय राजकारणाला मुल्यधिष्ठित करण्यासाठी दिलेल्या योगदानाचे चित्रण या पुस्तकात केले आहे. जयप्रकाशजींच्या ‘संपूर्ण क्रांतीचे’ स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवकांना समर्पित होण्याचे आवाहन चळवळीतील कार्यकर्ते व लेखक मिलिंद बोकील यांनी केले आहे.
Available Publications, CDs and DVDs

बाजारू लौंगिक शोषणाच्या विरोधात

Author :.
Language :मराठी
Edition :द्वितीय
Pages : 32
Price : 20
वेश्यावृत्ती व त्यातून उत्पन्न होणारी बाजारू लैंगिक शोषणाची भयावह समस्या हा विषय लक्षात घेऊन, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन केंद्र सरकारने १९९८ साली एक समिती नेमली. या समितीने मुख्यत्वे स्त्रिया व मुले यांच्या बाजारू लैगिक शोषणाच्या विरोधात एक अहवाल – धोरण आराखडा व कृती योजना या स्वरुपात सादर केला. हा महत्त्वपूर्ण दस्तऐवज सामाजिक कार्यकर्त्यांना सहजपणे उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या कार्यकर्त्यांच्या अपेक्षेस पतिसाद देऊन, समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन ही पुस्तिका प्रबोधिनीने प्रकाशित केली.
Available Publications, CDs and DVDs

छतीसगढमधील अंतर्गत सुरक्षितता आणि विकास : नक्षलवादी चळवळीचे परिणाम

Author :.
Language : मराठी
Edition : प्रथम
Pages : 53
Price : 25
नक्षलवाद ही आपल्या देशाला भेडसावणाऱ्या समस्यांपैकी एक प्रमुख समस्या. आज या समस्येची व्याप्ती ही राष्ट्रीय आहे. २००० साली अस्तित्वात आलेल्या छत्तीसगड राज्यातील या समस्येची करणे, तेथील अंतर्गत सुरक्षितता आणि विकास यांवर झालेला नक्षलवादाचा परिणाम याची प्रायोगिक स्तरावर समीक्षात्मक चिकित्सा या अहवालात केली आहे. यानिमित्ताने नक्षलवादी आंदोलनाचे विविध पैलू अहवाल रूपाने वाचकांसमोर आले आहेत.
Available Publications, CDs and DVDs

Development & Internal Security in Chattisgarh

Author :.
Language : English
Edition : 1st
Pages : 60
Price : 30
This Monograph is based on study report prepared by a study team appointed by Rambhau Mhalgi Prabodhini under the leadership of Col. Anil Athale (Retd.), an acclaimed authority on insurgent activities. The Study team under Col. Athale’s leadership travelled widely in to the interiors of Chattisgarh and made an on-the-spot analysis of the naxalite’s threat. known as Left-Extremism, this movement raises innumerable questions pertaining to forest dwelling communitiec, their grievances, the issue of their employment, their problems of mal-nutrition, exploitation at the hands of local money lenders and also at times politicians and even Naxalites. This threradbare analysis, the first of its type by any non-government agency-also comes uot withwell thought out recommendations.
Available Publications, CDs and DVDs

तारापूर अनु उर्जा प्रकल्प गाथा संघर्षाची

Author : राम नाईक
Language :मराठी
Edition : प्रथम
Pages : 67
Price : 70
Available Publications, CDs and DVDs

Al-Qaeda

Author : Sudhakar Raje
Language : English
Edition : 1st
Pages : 94
Price : 50
Available Publications, CDs and DVDs

War on Terrorism

Author :Ravindra sathe & Milind Arolkar
Language : English
Edition : 1st
Pages : 68
Price : 30
Available Publications, CDs and DVDs

प्रमोद महाजन : दूरदर्शी नेतृत्व

Author : विनय सहस्त्रबुध्ये
Language :मराठी
Edition :द्वितीय
Pages : 268
Price : 200
Available Publications, CDs and DVDs