NEWS:

गुरुवार सभा, गुरुवार दि. २९ जून, २०१७ विषय: हिंदू, वक्ते: डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे, स्थान: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, १७ चंचल स्मृती, वडाळा, मुंबई, वेळ: सायंकाळी ६.३० वा.

More Images

महिला बचत गट व उद्योजकता विकास कार्यशाळा 'संस्था बांधणी व नेतृत्व अध्ययन केंद्र', पुणे येथे १७ व १८ जून २०१७ रोजी पार पडली.

More Images

दि. २९-३० जुलै, २०१७ सुरक्षा विषयक कार्यशाळा : घुसखोरी आणि राष्ट्रीय सुरक्षा

More Images

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित संवाद सभा दि. १० – ११ जून, २०१७ रोजी ज्ञान नैपुण्य केंद्र – उत्तन येथे संपन्न झाला

More Images

दि. ५ जून , २०१७ रोजी '' जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने " रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संकुलात प्रबोधिनीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

More Images

LAUNCH OF POST GRADUATE PROGRAMME IN LEADERSHIP, POLITICS AND GOVERNANCE BY INDIAN INSTITUTE OF DEMOCRATIC LEADERSHIP (IIDL) Wednesday, 31st May, 2017

More Images

दि. २० मे २०१७ रोजी "संतुलित जीवन शैली - तंत्र आणि मंत्र" या विषयावर मुक्त संवादाचा कार्यक्रम पुणे येथील कार्यालयात संपन्न झाला. डॉ. सौ. प्रीती व्हिक्टर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

More Images

Post-Graduate Programme in Leadership Politics and Governance (Website : http://iidl.org.in)

More Images

POST GRADUATE PROGRAMME IN LEADERSHIP POLITICS AND GOVERNANCE

More Images

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या संकुलात आज दि. १३.५.२०१७ रोजी सरिता इमारतीचे उद्घाटन मा. महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले त्याची काही क्षणचित्रे

More Images

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने दि. ३ मे २०१७ रोजी स्व. प्रमोद महाजन पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात मुंबई महानगर पालिकेचे स्वीकृत नगरसेवक गणेश खणकर यांनी प्रमोदजींच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

More Images

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल शाळा अभियान राज्य स्तरीय प्रेरणा सभा, मंगळवार, दि. २ मे, २०१७ प्रमुख पाहुणे श्री. सी. विद्यासागर राव (मा. राज्यपाल, महाराष्ट्र), विशेष उपस्थिती श्री. विनोद तावडे (मा. शिक्षण मंत्री, महाराष्ट्र)

More Images

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित समाजभान शिबिर (I am New India), दि. २१ ते २८ मे, २०१७ रोजी संपन्न झाले.

More Images

हिंदुत्व अध्ययन (परिचय) प्रमाणपत्र अभ्यासक्रम - दि. ३१ मार्च - १-२ एप्रिल २०१७ : अभ्यासक्रमातील क्षणचित्रे

More Images

"आयसिसचा उद्रेक व त्याचे महाराष्ट्रावरील परिणाम" या शोधनिबंधाच्या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ गुरुवार, दिनांक १६ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६:३० वाजता प्रबोधिनीच्या पुणे कार्यालयात पार पडला.

More Images

"जन्मजान्हवी..... स्त्रीच्या जगण्याचा प्रवाह" - आश्लेषा महाजन (स्त्रीवादी लेखिका, कवयित्री आणि वक्त्या) यांचे मुक्त चिंतन शनिवार, दि. ११.३.२०१७ रोजी पुणे येथे संपन्न झाले.

More Images

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दि. ९/३/२०१७ रोजी माय मराठी या विषयावर डॉ. सुषमा पौडवाल यांचे व्याख्यान संपन्न झाले त्याची काही क्षणचित्रे

More Images

शिक्षक क्षमता विकास आणि समुपदेशन कौशल्य - कार्यशाळा अहवाल : दि. ४-५ मार्च, २०१७

More Images

समर्थ भारत - जागर समाजकार्याचा - स्वयंसेवक संमेलन - कार्यक्रम अहवाल : दि. ५ मार्च, २०१७

More Images

आज दि. ६ मार्च २०१७ रोजी रामभाऊ म्हाळगी यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रबोधिनीच्या ग्रंथालयातर्फे रामभाऊ म्हाळगींच्या 'लोकोत्तर जीवनव्रती' या चरित्र ग्रंथाचे वाचन करताना.......

More Images

वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण शिबिर : दि. २५-२६ फेब्रुवारी, २०१७

More Images

जनसहभागातून सुशासन राष्ट्रीय परिषद अंतर्गत चित्रकला स्पर्धा - दि. २५.१.२०१७

More Images

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर : आजच्या संदर्भात या विषयावर सोमवार, दि. २७ फेब्रुवारी, २०१७ रोजी व्याख्यान संपन्न झाले. मार्गदर्शन करताना डॉ. अशोक मोडक

More Images

"माझा प्रभाग माझे मत...!" जनजागृतीपर मुक्तसंवाद या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे - दि. १४ फेब्रुवारी, २०१७

More Images

Workshop on 'Financial Management and Institution Building' for NGO sector - February 11-12, 2017

More Images

Rambhau Mhalgi Prabodhini's First Skill Development Center was inaugurated at Kandivali, Mumbai with eminent support from MLC Shri. Bhai Girkar and Mahila Vikas Trust.

More Images

मुद्रा परिवर्तनातून देश परिवर्तन - दि. २६/११/२०१६

More Images