गुरुवार सभा : आयसिसचा (ISIS) उद्रेक आणि त्याचे महाराष्ट्रावरील परिणाम या विषयावर मधुबन पिंगळे (पत्रकार, महाराष्ट्र टाइम्स, पुणे) यांचे व्याख्यान, स्थान - चंचल स्मृती, वडाळा, मुंबई. * वेळ : सायंकाळी ६.३० वा.

Mumbai