ही कार्यशाळा पुनर्नियोजित करण्यात येत आहे. नवीन तारखांची माहिती लवकरच देण्यात येईल. इच्छुकांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आयोजक दिलगीर आहेत.

आयुष्यात ज्यांना काही भरीव कार्याद्वारे स्वत:ची ओळख निर्माण करून स्वावलंबी व्हायचे आहे अशा सर्व महिला उद्योजिका तसेच महिला बचत गट आणि महिला सक्षमीकरण यासाठी कार्यरत असणाऱ्या समाजातील सर्व घटकांनी या कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्यावा.

Pune Attachment Form