संतुलीत जीवनशैली तंत्र आणि मंत्र!

शनिवार, दि. २० मे २०१७ रोजी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्था बांधणी व नेतृत्व अध्ययन केंद्र, पुणे येथे ‘संतुलित जीवनशैली – तंत्र आणि मंत्र’ हा डॉ. सौ. प्रीती व्हिक्टर यांच्या मुक्त संवादाचा कार्यक्रम पार पडला.

CIBLS, Pune Attachment