दि. २० मे २०१७ रोजी "संतुलित जीवन शैली - तंत्र आणि मंत्र" या विषयावर मुक्त संवादाचा कार्यक्रम पुणे येथील कार्यालयात संपन्न झाला. डॉ. सौ. प्रीती व्हिक्टर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Pune Attachment