Learning objectives:
अभ्यासक्रम :
- उमेदवारीआधीची आपली प्रतिमा आणि प्रभाव
- नगरपालिका, नगर पंचायत, महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया
- संवादकौशल्ये, वेळेचे व्यवस्थापन
- जनसंपर्क, सोशल मीडियाचा प्रभावी वापर
- निवडणुकीचे व्यवस्थापन
Who can attend
इच्छुक नगरसेवकांसाठी कार्यशाळा
Programme Dates: दि. २५-२६ डिसेंबर २०२४
Timings:
बुधवार, दि. २५ डिसेंबर, २०२४ सकाळी १०.०० ते
गुरुवार, दि. २६ डिसेंबर, २०२४ सायंकाळी ०५.०० पर्यंत
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
शुल्क : रु. ५०००/-
(निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्यासह)
Resource Person
तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन
Programme Coordinator(s)
For any query please contact
Vinay Mavlankar 90965 48250, vinaym@rmponweb.org
Ameya Mahajan – 9769371383 ameyam@rmponweb.org
Anil Panchal 99754 15922, anilp@rmponweb.org
Aditya Davane 80972 44465 adityad@rmponweb.org