नवचेतना शिबिर - २०२४
दि. २६-२७-२८ ऑगस्ट , २०२४

नवचेतना शिबिरासाठी आपली निवड करण्यात आली आहे. पुढे दिलेल्या लिंकवर अथवा गुगल पे (Gpay) नंबरवर शिबिराचे शुल्क भरावे. शुल्क भरल्यावरच आपली नोंदणी ग्राह्य धरण्यात येईल. शुल्क भरल्यावर पुढील नंबरवर आपले नाव व शुल्क पावती Whatsapp करावी. - अनिल पांचाळ 9975415922. लिंक मिळाल्यावर पुढील २४ तासात शुल्क भरावे. अन्यथा अन्य विद्यार्थ्यांना संधी देण्यात येईल.
Rambhau Mhalgi Prabodhini Gpay Number 82917 56929