loader image

Thursday Theme

Thursday Themes


‘Thursday Meet’ programme has a special significance in the awakening programmes of RMP. For the last twenty years, this programme is being practised with the intention of imparting knowledge of significant topics to the volunteers active in the social field.

This programme is organised on the third Thursday of every month. An expert is invited to present views on the social, economical, or national event. The programme consists of the talk for one hour and the interaction for half an our.

गुरुवार सभा २०२१-२०२२ (आभासी)

क्र.दिनांकविषयउपस्थितीवक्ता
१.१३ मे २०२१निवडणूक निकालांचा अन्वयार्थ७७प्रा. अविनाश कोल्हे
२.१९ ऑगस्ट २०२१अफगानिस्तानमधील परिस्थिती आणि भारत२२५डॉ. शैलेंद्र देवळाणकर
३.२३ डिसेंबर २०२१काय आहे प्रधानमंत्री गति शक्ति योजना ?२८४हर्षल विभांडिक
४.२० जानेवारी २०२२विवाहाचे वय : एक चिंतन७०अॅड. सरस्वती जाधव – कदम
५.१७ फेब्रुवारी २०२२ई-श्रम योजना५६प्रतिक कर्पे

गुरुवार सभा २०२०-२०२१

क्र.दिनांकविषयउपस्थितीवक्ता
१.१५ ऑक्टोबर २०२०कृषी सुधारणा विधेयक : समज-गैरसमज (चर्चासत्र)६५गोविंद जोशी
२.१२ नोव्हेंबर २०२०‘द क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग’ (क्वॉड)३५डॉ. शैलेंद्र देवळाणकर
३.२४ डिसेंबर २०२०लव्ह जिहाद : एक भयानक वास्तव६५मोहन सालेकर
४.११ फेब्रुवारी २०२१अर्थ संकल्प : अर्थ अनेक (२०२०-२०२१)५०चंद्रशेखर टिळक
५.१८ मार्च २०२१मान्यमारमध्ये पुन्हा लष्करशाही५८पप्रा. अविनाश कोल्हे

अन्य व्याख्याने २०२१-२०२२ (आभासी)

क्र.दिनांकविषयउपस्थितीवक्ता
१.२८ मे २०२१स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वीर सावरकर आज जीवित होते...१३४मुख्य वक्ता : फिरोज अहमद बख्त डॉ. अशोक मोडक
२.२६ जून २०२१छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त व्याख्यान : लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती५१अरविंद कुळकर्णी
३.९ जुलै २०२१रामभाऊ म्हाळगी पयांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्याख्यान : नेते घडविणारा नेता : रामभाऊ म्हाळगी !३१४प्रमुख वक्ते : राम नाईक अध्यक्ष : वी.सतीश
४.१२ ऑक्टोबर २०२१पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे फलित९४डॉ. शैलेंद्र देवळाणकर
५.२६ नोव्हेंबर २०२१२६ नोव्हेंबर : भारतीय संविधान दिनानिमित्त, भारतीय संविधानाचे महत्व या विषयावर व्याख्यान८६अॅड. अभिलाषा माने
६.६ डिसेंबर २०२१भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजच्या संदर्भात या विषयावर व्याख्यान८८रवींद्र गोळे
७.९ फेब्रुवारी २०२२व्याख्यान : अर्थ संकल्प : अर्थ अनेक (२०२२-२३)८३चंद्रशेखर टिळक

Contact Us
Anil Panchal
Programme Coordinator
anilp@rmponweb.org
7208070874