समुपदेशन परिचय अभ्यासक्रम वर्ग समुपदेशनाची मूलभूत ओळख करुन देणारा अभ्यासक्रम
Learning objectives
सदर कार्यशाळेत पुढील विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल.
- मानवीवाढ आणि विकासाचे टप्पे, कुटुंब, शाळा, शेजारी, कामाच्या स्थानाचे महत्त्व समजून घेणे.
- मानसशास्त्राची तोंड ओळख
- मानसिक आरोग्य, स्वास्थ्य संकल्पना आणि मानसशास्त्रीय समस्या
- समुपदेशन व्यवसायाची ओळख
- विविध क्षेत्रातील समुपदेशन
- समुदाय मानसिक आरोग्य संकल्पना
- समुपदेशन प्रक्रिया
- समुपदेशन सिध्दांत ओळख-१,२,३
- समुपदेशन उपचार पध्दती (दृष्टीकोन)
- व्यावसायिक स्व आणि वैयक्तिक स्व चा विकास
- समुपदेशन तंत्रे आणि कौशल्ये-१,२
- समुपदेशनातील नीतीमूल्ये
Who can attend?
शिक्षक, डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था संचालक व कर्मचारीवृंद, फिल्डवर्कर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या व समुपदेशन करण्याची आवड असलेल्या सर्वांसाठी…
Programme Date: दि. ११ ते १७ डिसेंबर २०२३
Session Timing- दि. ११ ते १५ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०६.०० ते ०८.३० (रोज दोन सत्रं)
शनिवार, दि. १६ व रविवार, दि. १७ डिसेंबर २०२३ सकाळी १०.०० ते सायंकाळी ०६.०० (चार सत्रं)
Batch Size
४०
Medium
मराठी
Fee Details
शुल्क रु. १५००/- प्रति व्यक्ती (जी.एस.टी.करासहित)
Resource persons
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme coordinators
Dilip Navele 9967429456, dilipn@rmponweb.org
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org