Learning objectives
‘हिंदुत्व’ या संकल्पनेचा राजकीय, सामाजिक आणि वैश्विक आशय समजून घेण्यासाठी
- हिंदू : धर्म, संस्कृती आणि जीवनशैली
- हिंदू ज्ञान परंपरा
- स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, अरविंद घोष, स्वा. सावरकर यांचा हिंदुत्व विचार
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्व
- हिंदुत्व : परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन
- हिंदुत्व : आजच्या संदर्भात
- हिंदुत्वासमोरील आव्हाने
Who can attend?
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व अभ्यासक
Programme Date: दि. १५-१६ मार्च २०२५
Session Timing:
शनिवार, दि. १५ मार्च २०२५ सकाळी १०.०० ते
रविवार, दि. १६ मार्च २०२५ सायंकाळी ०५.०० पर्यंत
Batch Size
४०
Medium
मराठी
Fee Details
शुल्क : रु. २०००/-
(निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्यासह)
Resource persons
अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
Programme coordinators
Anil Panchal 99754 15922, anilp@rmponweb.org
Shubhangi More 99678 44184, shubhangim@rmponweb.org
Vinay Mavlankar 90965 48250, vinaym@rmponweb.org