स्वयंसेवी संस्थांसाठी NGO कार्यालय व्यवस्थापन व CSR कार्यशाळा

Learning objectives: नोंदणी कायदा व बदल कार्यालयीन व्यवस्थापन आर्थिक शिस्त, आर्थिक कायदे भाग १ व २ लेखा विभाग, परिक्षण आर्थिक सहाय्य मिळवण्याची योजना FCRA कायदा व त्यातील बदल Who can attend सर्वांसाठी Programme Dates: दि. ८-९ ऑक्टोबर २०२२ Timings: शनिवार, दि. ८ ऑक्टोबर २०२२ सकाळी ०९.०० ते रविवार, दि. ९ ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ०६.०० पर्यंत…