स्वरसंस्कार (व्हॉईस कल्चर)

माणसाला लाभलेली अमूल्य देणगी म्हणजे आवाज, अभिव्यक्तीचे सर्वोत्तम माध्यम असलेल्या या आवाजाची योग्य आणि प्रयत्नपूर्वक जोपासना करणे म्हणजेच ‘स्वरसंस्कार’… विविध प्रकारच्या व्यासपीठांवर विविध माध्यमांद्वारे प्रभावीपणे बोलण्यासाठी व्हॉईस कल्चरचे अनेक पैलू उलगडून दाखवणारी ही अनोखी कार्यशाळा. सर्व वयोगटातील प्रतिभवंतांना बोलतं करणाऱ्या या अनोख्या कार्यशाळेत आजच नाव नोंदवा…! Learning objectives: सुयोग्य आवाजाची निर्मिती भाषण आणि व्यावसायिक उपयोगासाठी…