प्रसिद्धी साहित्य निर्मिती आणि स्मार्ट संपर्क

स्वयंसेवी संस्थाना आपले काम समाजापर्यंत नेण्यासाठी प्रभावी प्रसिद्धी साहित्याची आवश्यकता असते. हे प्रभावी साहित्य नेमके कसे तयार करावे याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी ही अनोखी कार्यशाळा… Learning objectives: सद्यस्थितीत प्रसिद्धी धोरणाची गरज आणि नियोजन दस्तऐवजीकरण आणि परिचय लेखन प्रसिद्धी साहित्याचे प्रकार, त्यासाठी आशय लेखन विविध प्रकारचे अहवाल आणि आशय लेखन मोफत वेबसाईटद्वारे संस्थेचा ‘रीच’ वाढवणे आणि…