स्वयंसेवी संस्थाना आपले काम समाजापर्यंत नेण्यासाठी प्रभावी प्रसिद्धी साहित्याची आवश्यकता असते. हे प्रभावी साहित्य नेमके कसे तयार करावे याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी ही अनोखी कार्यशाळा…
Learning objectives:
- सद्यस्थितीत प्रसिद्धी धोरणाची गरज आणि नियोजन
- दस्तऐवजीकरण आणि परिचय लेखन
- प्रसिद्धी साहित्याचे प्रकार, त्यासाठी आशय लेखन
- विविध प्रकारचे अहवाल आणि आशय लेखन
- मोफत वेबसाईटद्वारे संस्थेचा ‘रीच’ वाढवणे आणि प्रसिद्धीसाठीचे मोफत मार्ग
- प्रसिद्धीद्वारे निधी संकलन – एक स्मार्ट पर्याय
Who can attend
सामाजिक, शैक्षणिक संस्थांसाठी
Programme Dates: २५-२६ मार्च २०२३ (शनिवार-रविवार)
Session – सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:००
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
रु.२७००/- प्रत्येकी (चहा, नाश्ता, भोजनासह) निवास व्यवस्था नाही.
कार्यशाळा स्थान
पुणे
शुल्क भरण्यासाठी बॅंकेचा तपशील
Bank Name: Janaseva Sahakari Bank. Ltd., Pune
Account Name: Rambhau Mhalgi Prabodhini
Account No.: 03023011962
IFSC Code No.: JANA0000003
Branch Name: Shanipar, Pune
गुगल पे क्रमांक: 9822971079 / 9226448481
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
राहुल टोकेकर (९८२२९७१०७९) ; rahult@rmponweb.org
संतोष गोगले (९२२६४४८४८१) ; santoshg@rmponweb.org