सार्वजनिक ग्रंथालय कमर्चारी
प्रशिक्षण वर्ग
दि. २४-२५ जून २०२३
कार्यशाळेचे स्वरूप आणि हेतू :
सार्वजनिक जीवनात सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान अनन्यसाधारण आहे. ग्रंथालये वाचककेंद्रित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सक्षम होण्यासाठी प्रबोधिनीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र ग्रंथालयाच्यावतीने दि. २४-२५ जून २०२३ या कालावधीत दोन दिवसीय ‘सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी प्रशिक्षण वर्ग’ आयोजित करण्यात आला आहे.
Learning objectives:
- बदलती कार्यसंस्कृती आणि आपली भूमिका
- सार्वजनिक ग्रंथालयाचे व्यवस्थापन व अभिनव उपक्रम
- ग्रंथाचे डिजिटायझेशन आणि उपयुक्तता
- संवाद कौशल्ये व देहबोली
- माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने वाचनालयाची उपक्रमशीलता
Who can attend
सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी
Programme Dates: दि. २४-२५ जून २०२३
Timings: शनिवार, दि. २४ जून २०२३ सकाळी १०.००
ते रविवार, दि. २५ जून २०२३ सायंकाळी ०५.०० पर्यंत
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
शुल्क रु. ३०००/- (जी.एस.टी. सहित)
(निवास, भोजन प्रशिक्षण साहित्यासहित)
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
Dilip Navele 9967429456, dilipn@rmponweb.org
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org