महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय महिला पदाधिकाऱ्यांंसाठी
नेतृत्व आणि क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर
दि. १-२-३ नोव्हेंबर २०२३
Learning objectives:
- महिलांचे राजकारणातील योगदान
- व्यक्तिमत्त्व विकास
- भाषणकला
- जनसंपर्क आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर
- महिलाविषयक कायदे
- भारतीय संविधानाची तोंडओळख
- मानसिक ताण – तणावाचे नियोजन
- महिला सशक्तीकरणासाठी असलेल्या विविध सरकारी योजना
- मतदारसंघाची बांधणी
Who can attend
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय महिला पदाधिकाऱ्यांसाठी
Programme Dates: दि. १-२-३ नोव्हेंबर २०२३
Timings: बुधवार, दि. १ नोव्हेंबर २०२३ सकाळी १०.०० ते
शुक्रवार, दि. ३ नोव्हेंबर २०२३ दुपारी ०४.०० पर्यंत
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
नि:शुल्क
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
Vinay Mavlankar 9096548250, vinaym@rmponweb.org
Anil Panchal – 9975415922, anilp@rmponweb.org
Sakshi More – 9967844184, shubhangim@rmponweb.org