राजकीय कार्यकर्त्यांसाठी प्रभावी संवादकला प्रशिक्षण
भाषणापासून ते YouTube पर्यंत…
दि. २४-२५ ऑगस्ट, २०२४
राजकीय वाटचाल यशस्वी करण्याच्या दृष्टीने…
राजकीय कार्यकर्त्यांसाठी प्रभावी संवादकला प्रशिक्षण
भाषणापासून ते YouTube पर्यंत…
राजकीय कार्यासाठी सक्षम, वैचारिकदृष्ट्या सजग आणि आधुनिक कौशल्यांसह सुसज्ज होण्यासाठी …
अवश्य सहभागी व्हावे !
Learning objectives
- राजकीय पक्षांचा इतिहास व त्या संदर्भातील वाचन
- संवाद कौशल्ये
- भाषणकलेची साधना व भाषणाची पूर्वतयारी
- समाजमाध्यमांचा (सोशल मीडियाचा) प्रभावी वापर
- YouTube चॅनेलच्या माध्यमातून राजकीय संवाद
- लोकसंवाद आणि जनसंपर्काची इतर साधने (प्रचारपत्रके, अहवाल…इ.)
- उच्चारशास्त्र आणि आवाजाची जोपासना
- शासन – प्रशासन परिचय
Who can attend?
- सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते
- राजकीय कार्याची आवड असणारे कोणीही.
Programme Date: दि. २४-२५ ऑगस्ट, २०२४
Session Timing
शनिवार, दि. २४ ऑगस्ट २०२४ सकाळी १०.०० ते
रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत
Batch Size
५०
Medium
मराठी
Fee Details
शुल्क : रु. ३०००/- (जी.एस.टी. सहित)
(निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्यासह)
Resource persons
अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
Programme coordinators
Vinay Mavlankar 90965 48250, vinaym@rmponweb.org
Anil Panchal 99754 15922, anilp@rmponweb.org
Shubhangi More 99678 44184, shubhangim@rmponweb.org