
हेतू:
स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या प्रकल्प व उपक्रमांसाठी भक्कम निधीची गरज असते. यासाठी (CSR) निधी हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. हा निधी मिळवण्यासाठी कंपन्यांना प्रभावी आणि दर्जेदार प्रकल्प प्रस्ताव लिहून सादर करणे हे खरे कौशल्य आहे. स्वयंसेवी संस्थांना आपला प्रकल्प प्रस्ताव, अहवाल आवश्यक बारकाव्यांनिशी नेमकेपणाने कसा लिहायचा, त्याचे तंत्र सांगणारी ही कार्यशाळा !
अभ्यासक्रम :
- बदलते कायदे आणि त्यांनी संस्थांसमोर उभी केलेली आव्हाने
- प्रकल्प प्रस्ताव /अहवाल लेखन पूर्वतयारी
- भौगोलिक क्षेत्र, प्रकल्प, सर्वेक्षण आणि लाभार्थी निवड
- प्रकल्पाचे अंदाजपत्रक
- प्रकल्प संनियंत्रण, मूल्यमापन, अंतिम अहवाल, प्रकल्पाच्या प्रभावाचे मूल्यांकन
- दानदात्या संस्थांच्या अपेक्षा आणि या संस्थांचे शोधन
- निधी कसा मिळवायचा ?
- प्रकल्प प्रस्ताव लेखन सराव आणि सादरीकरण
अपेक्षित सहभागी :
सर्व सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी,
सी.एस.आर. समन्वयक, कार्यकर्ते यांनी अवश्य सहभागी व्हावे
Programme Date: दि. २४-२५-२६ जुलै २०२५
कालावधी :
गुरुवार, २४ जुलै, सकाळी १०:०० ते शनिवार, २६ जुलै,
सायंकाळी ५:३० पर्यंत
Batch Size
५०-६०
Medium
मराठी
नोंदणी शुल्कः
रु.३५००/- प्रत्येकी (निवास, भोजन व प्रशिक्षण साहित्यासहित)
Resource persons
तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन
संपर्क :
Anil Panchal ; 99754 15922 ; anilp@rmponweb.org
Rahul Tokekar ; 9822971079 ; rahult@rmponweb.org
Shubhangi More ; 9967844184, shubhangim@rmponweb.org
Vinay Mavlankar 90965 48250 vinaym@rmponweb.org








