
हेतू:
महानगरपालिका आणि
नगरपालिका
निवडणूक पूर्वतयारी कार्यशाळा
अभ्यासक्रम :
- नगरसेवक : भूमिका आणि जबाबदारी
- उमेदवारीआधीची आपली प्रतिमा आणि प्रभाव
- महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणूक प्रक्रिया
- संवाद कौशल्ये
- वेळेचे व्यवस्थापन
- जनसंपर्क, सोशल मीडियाचा प्रभावी वापर
- निवडणुकीचे व्यवस्थापन
- जाहीरनामा
Programme Date: दि. १८-१९ ऑगस्ट २०२५
सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ सकाळी १०.०० ते
मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ०५.३० पर्यंत
Batch Size
५०-६०
Medium
मराठी
नोंदणी शुल्कः
रु. ५०००/- प्रत्येकी (निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्यासहित)
Resource persons
तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन
संपर्क :
Anil Panchal ; 99754 15922 : anilp@rmponweb.org
Shubhangi More ; 9967844184 : shubhangim@rmponweb.org
Vinay Mavlankar 90965 48250 : vinaym@rmponweb.org








