
कोणत्याही प्रकारची संस्था असो ! तिच्या यशस्वी संचालनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी ध्येय-उद्दीष्टे तयार करुन प्रभावी नियोजनही करावे लागते. याचेच महत्त्व आणि प्रक्रिया समजावून सांगणा-या या अनोख्या दोन दिवसीय निवासी कार्यशाळेमध्ये आजच आपली नावनोंदणी करा.
Learning objectives
तज्ज्ञ व अनुभवींकडून पुढील विषयांवर मार्गदर्शन केले जाईल,
- संस्थेचे नियोजन का व कशासाठी करायचे ?
- नियोजनाचे घटक – उपयोग आणि प्रक्रिया
- संस्थेचे व्हिजन-मिशन कसे तयार करायचे – गटकार्य आणि सादरीकरण
- संस्थेचे स्वोट अॅनालिसीस
- भौगोलिक कार्यक्षेत्राची निवड व त्यानुसार सामाजिक विषयांची निवड
- विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या क्षमता व अनुभवांची नोंद व मूल्यमापन
- संस्थेचे ध्येय-उद्दिष्ट- पंचवार्षिक नियोजनाची प्रक्रिया
Who can attend?
अपेक्षित सहभागी :- सामाजिक / शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी, नियोजन प्रक्रियेतील सदस्य आणि सल्लागार
Programme Date: दि. ०८ आणि ०९ ऑक्टोबर २०२५
Session Timing
बुधवार, दि. ०८ ऑक्टोबर २०२५ सकाळी १०.०० ते
गुरुवार, दि. ०९ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ०५.३० पर्यंत
Batch Size
४०-४५
Medium
मराठी
Fee Details
शुल्क :- रु. ३५००/- प्रत्येकी (निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्य आणि प्रमाणपत्रासह)
Resource persons
तज्ज्ञ व अनुभवींचे मार्गदर्शन
Programme coordinators
Anil Panchal : 99754 15922 : anilp@rmponweb.org
Rahul Tokekar ; 9822971079 ; rahult@rmponweb.org
Ritesh Ghogale : 99706 89363 : riteshg@rmponweb.org








