
कोणत्याही संस्थेच्या यशस्वी संचालनात आर्थिक, कायदेशीर बाबींमध्ये शिस्त व पारदर्शकता राखणे अत्यंत अत्यावश्यक आहे. निधी संकलन आणि त्याचा योग्य वापर, आयकर कायद्यातील बदलेल्या तरतुदी, कायद्यांतर्गत करावयाच्या आवश्यक पूर्तता तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी कशी करायची, हे जाणून घेऊन संस्थेची व्यावसायिकता राखत सामाजिक उत्कर्ष कसा साधायचा, या विषयी संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
Learning objectives
या प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञ व अनुभवींकडून जाणून घेऊया,
- निधी संकलन आणि त्याचे विविध स्रोत
- आयकर कायदा आणि त्यामधील नव्या तरतुदी
- निधीचा खर्च, हिशेबलेखन आणि लेखापरीक्षण
- महाराष्ट्र विश्वस्त कायद्यातील तरतुदी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता
- सी.एस.आर. निधी मिळविण्याचे प्रभावी मार्ग
- केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि त्यांची अंमलबजावणी
- संस्थेच्या प्रभावी संचालनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
Who can attend?
विविध प्रकारच्या (सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक)
संस्थांचे विश्वस्त, पदाधिकारी तसेच प्रतिनिधी
Programme Date: शनिवार-रविवार, दिनांक २९-३० नोव्हेंबर २०२५
Session Timing
२९ नोव्हेंबर सकाळी १०:०० ते ३० नोव्हेंबर- सायंकाळी ०५:३० पर्यंत
Batch Size
४०
Medium
Marathi
Fee Details
शुल्क :- रु.४०००/- प्रत्येकी (न्याहरी, भोजन, निवास, प्रशिक्षण साहित्य
आणि प्रमाणपत्रासह)
मर्यादित जागा
Programme coordinators
Anil Panchal : 99754 15922 : anilp@rmponweb.org
Rahul Tokekar ; 9822971079 ; rahult@rmponweb.org
Ritesh Ghogale : 99706 89363 : riteshg@rmponweb.org




