
अमली पदार्थांविरोधात एकत्रित लढा – एक संवादात्मक, निर्णायक कार्यशाळा !
नशेचा विळखा फक्त व्यक्तीपुरता नाही, तर संपूर्ण समाजाला, देशाला पोखरुन टाकत आहे.
आपल्या घरापर्यंत येऊ पाहाणा-या या गंभीर समस्येवर तज्ज्ञ व अनुभवींचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी आजच आपली नावनोंदणी करा.
Learning objectives
कार्यशाळेतील विषय,
१) महाराष्ट्रातील युवा पिढी : अमली पदार्थ आणि समस्या
२) या विषयातील कायदे आणि त्यांची अंमलबजावणी
३) मानसशास्त्रीय पैलू
४) पोलिस कार्यवाहीतील समस्या आणि उपाय
५) जनजागृतीचे नवे पर्याय
६) संस्था-पोलिस-शासन यांच्यातील संवाद आणि समन्वय
Who can attend?
अमली पदार्थ विरोधात कार्यरत असणा-या व्यक्ती, संस्था, शिक्षण संस्था, समुपदेशक, आणि महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिनिधी
Programme Date: शनिवार, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६
Session Timing
सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०६:००
Batch Size
२००
Medium
Marathi
Fee Details
नि:शुल्क कार्यशाळा (लेखन साहित्य, चहा-नाश्ता आणि भोजनासह)
Programme coordinators
संपर्क :-
राहुल टोकेकर – ९८२२९७१०७९ (rahult@rmponweb.org)
अनिल पांचाळ – ९९७५४१५९२२ (anilp@rmponweb.org)
शुभम मेदनकर – ८७९३८०७११८ (shubhammedankar93@gmail.com)


