विविध कलांची जवळून ओळख करून घेण्यासाठी आणि आपल जगणं अधिक समृद्ध करण्यासाठी…
अभिरूची जोपासना – कार्यशाळा
साधा माणूस ते कलासक्त रसिक हा चैतन्यमय आणि आनंददायी प्रवास अनुभवण्यासाठी अवश्य सहभागी व्हा!
Learning objectives
Topics to be Covered :
- अभिरूची संपन्नता कशासाठी ?
- मैत्री पुस्तकांशी
- शास्त्रीय संगीताचा ‘कान तयार करणे’
- सुगम आणि चित्रपट संगीत : अनुभव आणि आनंद
- चित्रपट पाहण्याची ‘दृष्टी’
- नाटक समजून घेताना…
- रसिक नजरेतून चित्रकला
- शिल्पकला : निर्जीवातील जिवंतपणा
Who can attend?
कलांची आवड असणारे कोणीही…
Programme Date: १०-११-१२ मे २०२४
Session Timing
शुक्रवार, दि. १० मे, २०२४ रोजी सायंकाळी ५.०० ते
रविवार, दि. १२ मे, २०२४ रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत.
Batch Size
40
Medium
Marathi
Fee Details
शुल्क : रु. ३०००/- (जी.एस.टी. सहित)
(निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्यासह)
Resource persons
Expert guide
Programme coordinators
Vinay Mavlankar 90965 48250, vinaym@rmponweb.org
Anil Panchal 99754 15922, anilp@rmponweb.org
Shubhangi More 99678 44184, shubhangim@rmponweb.org