कलेच्या आस्वादाला वय, पैसा, प्रतिष्ठा यांचे बंधन नसते… कला केवळ जगणे समृद्ध करते !
अभिरूची जोपासना – कार्यशाळा
साधा माणूस ते कलासक्त रसिक हा चैतन्यमय आणि आनंददायी प्रवास अनुभवण्यासाठी अवश्य सहभागी व्हा!
Learning objectives
- अभिरूची संपन्नता कशासाठी ?
- मैत्री पुस्तकांशी
- शास्त्रीय संगीताचा ‘कान तयार करणे’
- सुगम आणि चित्रपट संगीत : अनुभव आणि आनंद
- चित्रपट पाहण्याची ‘दृष्टी’
- नाटक समजून घेताना…
- रसिक नजरेतून चित्रकला
- शिल्पकला : निर्जीवातील जिवंतपणा
Who can attend?
कलांची आवड असणारे कोणीही…
Programme Date: २९-३० नोव्हेंबर व १ डिसेंबर, २०२४
Session Timing
शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर, २०२४ सायंकाळी ०५.०० ते
रविवार, दि. १ डिसेंबर, २०२४ सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत
Batch Size
४०
Medium
Marathi
Fee Details
शुल्क : रु. ४०००/-
(निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्यासह)
Resource persons
दिग्गज मान्यवरांचे मागर्दर्शन
Programme coordinators
Vinay Mavlankar 90965 48250, vinaym@rmponweb.org
Anil Panchal 99754 15922, anilp@rmponweb.org