निवडणूक म्हणजे सर्व राजकीय पक्षांसाठी जणू युद्धाचा प्रसंग ! अशातच आपल्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी प्रचार मोहिमेत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि वॉररूमचे उत्कृष्ठ व्यवस्थापन कसे करावे, या अनोख्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
Learning objectives:
- Importance & Management of War Room in Politics
राजकीय पटलावरील वॉररूम : संकल्पना, मह्त्त्व आणि व्यवस्थापन - Data Management: Its Effective Recreation & Use
डेटा व्यवस्थापन : योग्य उपयोग आणि परिणामकारकता - Use of Various Social Media Platforms
विविध प्रकारच्या सोशल मीडियाचा प्रभावी वापर - Social Media Analysis:
सोशल मीडिया विश्लेषण: सामाजिक प्रश्न, कळीचे मुद्दे आणि समाजमन जाणून घेण्यासाठी ! - Chatbots for Voter Engagement:
मतदार सहभागासाठी चॅटबॉट्स - Speech and Text Analysis
विविध सोशल मीडिया पोस्ट, लेख, भाषणांचे योग्य विश्लेषण - Survey and Feedback Analysis:
सर्वेक्षण-अभिप्राय विश्लेषण : मतदारांचा अंदाज येण्यासाठी ए.आय.चा वापर - Personalized Campaigning Using (AI)
प्रचाराचे धोरणात्मक नियोजन : जनसंपर्कासाठी ए.आय.चा वापर - Satellite Technology
निवडणूक व्यवस्थापनेमध्ये (GIS) चा उपयोग
Who can attend
सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी
Programme Dates: शनिवार-रविवार, दि. ०६-०७ जानेवारी २०२४
Timings: सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:३०
Batch Size:
४०
Medium:
मराठी / हिंदी / इंग्लिश
Fee Details
रु.३०००/- प्रत्येकी (चहा, नाश्ता, भोजनासह) (अनिवासी)
कार्यशाळा स्थान
पुणे
शुल्क भरण्यासाठी बॅंकेचा तपशील
Bank Name: Janaseva Sahakari Bank. Ltd., Pune
Account Name: Rambhau Mhalgi Prabodhini
Account No.: 03023011962
IFSC Code No.: JANA0000003
Branch Name: Shanipar, Pune
गुगल पे क्रमांक: 9822971079
Resource Person
लोकसभा, विधानसभा निवडणूकीतील अनुभवी, तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
राहुल टोकेकर (9822971079); rahult@rmponweb.org
अमेय देशपांडे : (8888803073); (ameyad@rmponweb.org)