अमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र (समस्या आणि निरकरण) – कार्यशाळा
अमली पदार्थांविरोधात एकत्रित लढा – एक संवादात्मक, निर्णायक कार्यशाळा ! नशेचा विळखा फक्त व्यक्तीपुरता नाही, तर संपूर्ण समाजाला, देशाला पोखरुन टाकत आहे. आपल्या घरापर्यंत येऊ पाहाणा-या या गंभीर समस्येवर तज्ज्ञ व अनुभवींचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी आजच आपली नावनोंदणी करा. Learning objectives कार्यशाळेतील विषय, १) महाराष्ट्रातील युवा पिढी : अमली पदार्थ आणि समस्या २) या विषयातील कायदे…



