वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण शिबिर
विविध क्षेत्रांत प्रभावी आणि यशस्वी होण्यासाठी…
Learning objectives:
- वाचन : वक्तृत्वकलेसाठी एक मूलभूत साधन
- उच्चारशास्त्र व आवाजाची जोपासना
- वक्तृत्वकलेची साधना आणि भाषणाची पूर्वतयारी
- संवादकौशल्ये
- निवेदन व सूत्रसंचालन
- भाषण बेतावे कसे ?
- भाषण करावे कसे ?
Who can attend
- सामाजिक – सांस्कृतिक संस्था / संघटनांचे कार्यकर्ते – पदाधिकारी
- महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर किंवा खासगी नोकरी करणारे
- विषयाची आवड असणारे कोणीही…
Programme Dates: दि. २६-२७ ऑक्टोबर २०२४
Timings: शनिवार, दि. २६ ऑक्टोबर, २०२४ सकाळी १०.०० ते
रविवार, दि. २७ ऑक्टोबर, २०२४ सायंकाळी ०५.०० पर्यंत
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
शुल्क : रु. ३०००/-
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
विनय मावळणकर 9096548250 vinaym@rmponweb.org
अनिल पांचाळ 9975415922 anilp@rmponweb.org