ई-कॉमर्सचा (ऑनलाईन खरेदी-विक्री व्यवसाय आणि विविध सेवा देणे) उद्योग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर (MSME) तसेच छोट्या-मोठ्या व्यवसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. उद्योग-व्यवसाय करावा, तो ही स्मार्ट अन् वेगवान ! देश आणि जागतिक पातळीवर उद्योग-व्यवसायाच्या तसेच नोकरीच्या नव्या संधी तुम्हाला साद घालत आहेत. तांत्रिक कौशल्यासह विक्री कौशल्याचेही मार्गदर्शन करणा-या या कार्यशाळेत आजच नाव नोंदवा.
Learning objectives:
🛒 ई-कॉमर्स : गरज, उपयुक्तता, प्रकार, फायदे आणि आव्हाने
📑 व्यवसायाची पूर्वतयारी
✔️ उत्पादनाची योग्य निवड – मार्केट सर्च
📲 योग्य प्लॅटफॉर्मची निवड, तंत्रज्ञान
📝 मागणी-पुरवठा, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टिम
🔐 कायदेशीर प्रक्रिया, आणि सुरक्षा-खबरदारी
📢 मार्केटिंग धोरण, व्यवस्थापन
🤝 ग्राहक संबंध व्यवस्थापन
📊 व्यवसाय वृद्धीसाठी ब्रॅंडिंग, सोशल मिडियाचा प्रभावी वापर
📖 केस स्टडी आणि बरेच काही…
Who can attend
व्यावसायिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योग-व्यवसाय सुरु करु इच्छिणारे सर्वजण
Programme Dates: १६-१७ सप्टेंबर २०२३
Timings: सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:३०
Batch Size:
३५
Medium:
मराठी
Fee Details
रु.२५००/-
कार्यशाळा स्थान
पुणे
शुल्क भरण्यासाठी बॅंकेचा तपशील
Bank Name: Janaseva Sahakari Bank. Ltd., Pune
Account Name: Rambhau Mhalgi Prabodhini
Account No.: 03023011962
IFSC Code No.: JANA0000003
Branch Name: Shanipar, Pune
गुगल पे क्रमांक: 9822971079
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
राहुल टोकेकर (9822971079) ; rahult@rmponweb.org