लघुउद्योजक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तसेच लघुउद्योजक म्हणून काम करत असलेल्या लघुउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी हि कार्यशाळा आहे.
Learning objectives:
- Start Up चे स्वप्न सत्यात उतरताना
- प्रकल्प अहवाल कसा बनवावा
- शासकीय योजना आणि अनुदान याची माहिती
- आर्थिक व्यवस्थापन
Who can attend
महत्वाकांक्षी लघुउद्योजक, Scale Up करू इच्छिणारे लघुउद्योजक, घरगुती स्तरावर लघुउद्योग करणारे उद्योजक
Programme Dates: रविवार, ३० एप्रिल २०२३
Timings: सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:००
Batch Size:
५०
Medium:
मराठी , हिंदी
Fee Details
शुल्क – १००० रुपये
(१५ एप्रिल पूर्वी नोंदणी करणाऱ्या सहभागींसाठी ८०० रुपये )
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
Dipak Thakre 9833411005, dipakt@rmponweb.org
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org
Yadunath Deshpande 9340342698, yadunathd@rmponweb.org