
इतिहास, तत्त्वज्ञान आणि वर्तमानातील जागतिक वैचारिक प्रवासाचा वेध घेत स्वतःच्या ओळखीचा शोध घेणारा ‘हिंदुत्व दर्शन’ हा एक हिंदुत्वाची फेरमांडणी करणारा अभ्यासवर्ग आहे ! आधुनिक युगातील तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि विविध विचारसरणींच्या आव्हानांना सामोरे जाताना सत्य, कायदा, सामाजिक समानता आणि राष्ट्रनिर्मितीच्या गणितांचा वेध घेत स्वतःमध्ये एक सक्षम नेतृत्वगुण निर्माण करण्यासाठी या वैचारिक प्रवासात नक्की सहभागी व्हा !
Learning objectives:
१. हिंदुत्वाचा उगम, संकल्पना, ब्राह्मण्यवाद, हिंदू संस्कृती
२. हिंदू आत्मबोध आणि शत्रू बोध
३. स्वा. सावरकर यांचा हिंदुत्व विचार
४. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्व
५. प्रबोधन पर्व
६. मार्क्सवाद, इस्लाम, ख्रिच्यानिटी – अभ्यास
७. हिंदुत्व आणि सामाजिक समरसता
८. हिंदुत्वाचा जगभरातील प्रभाव
९. हिंदुत्व : आजच्या संदर्भात
१०. सोशल मीडिया आणि विमर्श खंडन
११. हिंदुत्व आणि कार्यकर्ता निर्माण
१२. हिंदुत्वाची स्त्री-दृष्टी
Who can attend
अभ्यासवर्ग १८-४० वयोगटातील अभ्यासू आणि जिज्ञासूंसाठी खुला आहे.
Programme Dates: दिनांक: ८-९-१० डिसेंबर २०२६
Timings: सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:००
Batch Size:
४०-५०
Medium:
मराठी
कार्यशाळेचे स्थान
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नेतृत्व केंद्र, केशव सृष्टी,
एस्सेल वर्ल्ड रोड, उत्तन, भाईंदर (प.), जि. ठाणे – ४०११०६
Fee Details
रु.५०००/- प्रत्येकी (निवास, भोजनासह)
Resource Person
तरुण पिढीशी थेट आणि तार्किक मांडणी करणारे तसेच देव-देश-धर्म विषयातील अभ्यासू आणि अनुभवी वक्ते
Programme Coordinator(s)
For any query please contact
राहुल टोकेकर : ९८२२९७१०७९ (rahult@rmponweb.org)
अनिल पांचाळ :९९७५४१५९२२ (anilp@rmponweb.org)
दिलीप नवेले : ९९६७४२९४५६ (dilipn@rmponweb.org)

