Learning objectives:
- मानव अधिकार म्हणजे काय ? त्याचे महत्त्व व उपयोग
- मानवी हक्क आणि भारतीय संविधान
- मानवी हक्क आणि शिक्षण
- मानवी हक्क व आंतरराष्ट्रीय परिस्थिती
- उपेक्षितांचे मानवी हक्क
- मानवी हक्क आणि आरोग्य
- मानवी हक्क आणि पर्यावरण
- नागरिकांची भूमिका व नागरी संस्था
- समकालीन विषय
Who can attend
किमान अहर्ता / पात्रता १२ वी पास किंवा पदवी
Programme Dates: सुरुवात दि. ३० सप्टेंबर २०२२
Timings: ३ महिने – सुरुवात दि. ३० सप्टेंबर २०२२ पासून शुक्रवार व शनिवार (प्रत्येक आठवड्यात)
Batch Size:
४०
Medium:
मराठी, हिंदी, English
Fee Details
रु. ३०००/-
Resource Person
मानवाधिकार या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
Yadunath Deshpande 93403 42698 yadunathd@rmponweb.org
Ameya Deshpande 88888 03073 ameyad@rmponweb.org
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org