डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र ग्रंथालय सामाजिक क्षेत्रांमधील संशोधकांना आवश्यक संदर्भ सेवा व माहिती सेवा पुरविणे तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यकरणाऱ्या व्यक्ति व कार्यकर्ते अभ्यासू नागरिक यांना आवश्यक असणाऱ्या माहितीची पूर्तता करणे हे ग्रंथालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

Learning objectives

कार्यशाळेचे स्वरूप आणि हेतू :सार्वजनिक जीवनात सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान अनन्यसाधारण आहे. ग्रंथालये वाचककेंद्रित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक सक्षम होण्यासाठी प्रबोधिनिच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र ग्रंथालयाच्यावतीने शनिवार दि. १८ जुलै २०२६ रोजी एक दिवसीय ग्रंथालयीन क्षेत्रातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)ग्रंथालय व्यवस्थापनातील भूमिका’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

Who can attend?

ग्रंथालय क्षेत्रातील पदाधिकारी आणि कर्मचारी, मर्यादित जागा / सहभाग प्रमाणपत्र

Programme Date: दि. १८ जुलै २०२६

Session Timing:

Batch Size

६०

Medium

मराठी

Fee Details

शुल्क : रु. १०००/- प्रत्येकी
(भोजन, प्रशिक्षण साहित्या सहित).

कार्यशाळा स्थान

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, १७ चंचल स्मृती, गं. द. आंबेकर मार्ग, श्रीराम इंडस्ट्रियल इस्टेट समोर, वडाळा, मुंबई -४०००३१

Resource persons

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयातील तज्ञ मार्गदर्शक

Programme coordinators

दिलीप नवेले ९९६७४२९४५६, dilipn@rmponweb.org