ग्रंथालयीन पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा
‘ग्रंथांचे जतन आणि संवर्धन’
शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी, २०२५
Learning objectives
ग्रंथांचे जतन करणे ही काळाची गरज असून ग्रंथांचे जतन करणे म्हणजे ग्रंथांच्या टिकाऊपणासाठी काळजी घेणे. ग्रंथाचे झुरळ, वाळवी, बुरसी आणि किटक आशा अनेक उपद्रव करणाऱ्या गोष्टींपासून संरक्षण करणे. त्याचप्रमाणे दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते इ. साहित्याचे डिजिटायझेशन करणे.
Who can attend?
ग्रंथालयीन पदाधिकारी आणि कर्मचारी तसेच या विषयात आवड असलेले.
Programme Date: शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी, २०२५
Session Timing
शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी, २०२५
रोजी सकाळी ०९.३० ते सायंकाळी ०५.३० पर्यंत
Batch Size
४०
Medium
Marathi
Fee Details
रु. १०००/- (भोजन, प्रशिक्षण साहित्यासहित)
Resource persons
तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन
Programme coordinators
दिलीप नवेले (ग्रंथपाल) ९९६७४ २९४५६ dilipn@rmponweb.org
दिलीप वळवी ८७७९३ ६७४८६ dilipv@rmponweb.org