कोणत्याही संस्थेची ताकद ही तिच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. मंदिरे ही एक सामाजिक ऊर्जा देणारी केंद्रे आहेत. मंदिरांच्या व्यवस्थापनात मंदिर व्यवस्थापन समितीतील पदाधिकारी आणि मंदिरातील कर्मचारी यांच्यामधील परस्परसंबंध व समन्वय उत्तम असणे आवश्यक आहे. या दोन्ही घटकांमुळेच ‘मंदिर’ ही संस्था अधिक कार्यक्षम बनत असते. याच कारणासाठी प्रबोधिनीच्यावतीने मंदिरातील पदाधिकारी व कर्मचारीवृंदांसाठी दोन दिवसीय निवासी ‘क्षमता विकास प्रशिक्षणाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
Learning objectives
अभ्यासक्रम :
- कार्यालय व्यवस्थापन (संस्थेच्या कागदपत्रांचे दस्तावेजीकरण)
- संवाद कौशल्ये
- मंदिर आस्थापनेची धोरणे, नियम आणि कायदेशीर पालन
- आपत्ती व्यवस्थापन
- परस्परसंबंध आणि सकारात्मक दृष्टिकोन
- समाजमाध्यमांचा योग्य उपयोग (संस्कृती प्रसार)
- वेळेचे व्यवस्थापन
- ताणतणाव व्यवस्थापन
- समाजाभिमुख उपक्रम
Who can attend?
अपेक्षित सहभागी :
अपेक्षित सहभागी : मंदिर आस्थापनेतील पदाधिकारी आणि कर्मचारीवृंद
Programme Date:दि. १७-१८ जून २०२४
Session Timing
सोमवार, दि. १७ जून २०२४ सकाळी १०.०० ते
मंगळवार, दि. १८ जून २०२४ सायंकाळी ०५.०० पर्यंत
Batch Size
40
Medium
Marathi
Fee Details
शुल्क : रु. ३०००/- (जी.एस.टी. सहित)
(निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्यासह)
Resource persons
Expert guide
Programme coordinators
Dilip Navele 99674 29456, dilipn@rmponweb.org
Anil Panchal 99754 15922, anilp@rmponweb.org