रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही गेल्या ४२ वर्षांपासून प्रबोधन, प्रशिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात सातत्याने कार्य करणारी एक स्वयंसेवी संस्था आहे. प्रबोधिनीच्या वतीने मुख्यत्वे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते-कर्मचारी, पदाधिकारी, विविध स्तरावरील लोकप्रतिनिधी यांच्यासाठी क्षमता संवर्धनाचे उपक्रम आयोजित केले जातात. वर्तमान, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राष्ट्रीय प्रश्नांवर परिसंवाद, चर्चासत्रे, गटचर्चा व परिषदांचे आयोजन करणे हा ही प्रबोधिनीच्या कार्याचाच एक भाग आहे.
Learning objectives
कोणत्याही संस्थेची ताकद ही तिच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. मंदिरे ही एक सामाजिक ऊर्जा देणारी केंद्रे आहेत. मंदिरांच्या व्यवस्थापनात मंदिर व्यवस्थापन समितीतील पदाधिकारी आणि मंदिरातील कर्मचारी यांच्यामधील परस्परसंबंध व समन्वय उत्तम असणे आवश्यक आहे. या दोन्ही घटकांमुळेच ‘मंदिर’ ही संस्था अधिक कार्यक्षम बनत असते.
Who can attend?
मंदिर आस्थापनेतील पदाधिकारी आणि कर्मचारीवृंद
Programme Date: दि. ५ - ६ मार्च २०२५
Session Timing
बुधवार, दि. ५ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून
गुरुवार, दि. ६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत
Batch Size
45
Medium
Marathi
Fee Details
रु. ३०००/- मात्र (निवास, भोजन, अभ्यासक्रम साहित्यासह)
Resource persons
तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन
Programme coordinators
दिलीप नवेले (ग्रंथपाल) ९९६७४ २९४५६ dilipn@rmponweb.org