करिअर… एक तपश्चर्याच ! आपल्याच अस्तित्वाचा शोध घेणारी प्रक्रिया !!
आपलं करिअर निवडताना नेमकं काय पहायचं…पॅशन, स्कील, स्टेटस, ट्रेंड की पैसा ? निर्णय कसा घ्यायचा ? असे अनेक यक्ष तुम्हालाही पडले असतील ! याची नेमकी उत्तरे जाणून घेण्यासाठी, तुमच्या क्षमतांची जाणीव करुन देणा-या आणि तुमचा संभ्रम दूर करणा-या मार्गदर्शक अशा एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
Learning objectives:
यामध्ये शिकून घेऊया,
- तरुणपिढी समोरील करिअर संबंधी आव्हाने आणि त्यांचा मुकाबला
- उत्तम करिअरसाठी मनाची मशागत आणि तयारी
- शोध स्वत:चा (SWOT अॅनालिसीस)
- स्वप्ने आणि ध्येय यांची करिअरशी सांगड
- तुमच्यासाठी सर्वोत्तम करिअर निवडीची निर्णय प्रक्रिया
- उगवती करिअर क्षेत्रं आणि त्यांची माहिती
आणखी बरेच काही….!
Who can attend
८वी व त्या पुढील सर्व विद्यार्थी, पालक आणि ज्यांना याविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे, असे सर्व !
Programme Dates: रविवार, दिनांक ०४ जून २०२३
Timings: सकाळी ११ ते सायंकाळी ०४ ( लंच ब्रेकसह)
Batch Size:
८०
Medium:
मराठी
Fee Details
रु.५००/- (प्रति सहभागी)
कार्यशाळा स्थान
पुणे
शुल्क भरण्यासाठी बॅंकेचा तपशील
Bank Name: Janaseva Sahakari Bank. Ltd., Pune
Account Name: Rambhau Mhalgi Prabodhini
Account No.: 03023011962
IFSC Code No.: JANA0000003
Branch Name: Shanipar, Pune
गुगल पे क्रमांक: 9822971079
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक : अविनाश देशमुख
Programme Coordinator(s)
For any query please contact
राहुल टोकेकर (9822971079) ; rahult@rmponweb.org