महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदेतील सर्वपक्षीय महिला नगरसेविकांसाठी
नेतृत्व आणि क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर
९-१०-११ ऑक्टोबर, २०२३
Learning objectives:
- महानगरपालिकेचे कायदे
- नगरसेविकांची भूमिका, जबाबदारी आणि योगदान
- कार्यालयीन कामकाज व व्यवस्थापन
- महिला विषयक कायदे
- लोकसहभागातून सुशासन
- मतदार संघाची बांधणी
- महानगरपालिकेचे अर्थशास्त्र
- नेतृत्व विकास
- भाषणकला
- सोशल मीडियाचा प्रभावी वापर.
Who can attend
महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदेतील
सर्वपक्षीय महिला आजी नगरसेविका आणि माजी नगरसेविका .
कार्यकाल – वर्ष – २०१७ -२०२२
Programme Date: दि.९-१०-११ ऑक्टोबर, २०२३
सोमवार , दि. ९ऑक्टोबर २०२३ सकाळी १०.०० ते
बुधवार , दि. ११ऑक्टोबर २०२३ दुपारी ०४.०० पर्यंत
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
नि:शुल्क
Resource persons
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
Vinay Mavalanakar 9096548250, vinaym@rmponweb.org
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org
Sakshi More 9967844184, shubhangim@rmponweb.org
Rushikesh Mohite 8828160330, rushiworks28@gmail.com