सर्वपक्षीय ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद महिला सदस्यांसाठी
नेतृत्व आणि क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर
दि. ११-१२-१३ डिसेंबर, २०२३
- ग्रामीण भागातील महिलांपर्यंत (लोकप्रतिनिधी) संबंधित कायदे, संबंधित योजना,
ग्रामविकासाची नेमकी संकल्पना पोहोचवण्यासाठी. - महिलांचा लोकशाहीतील सहभाग सर्वार्थाने वाढवण्यासाठी,
महिला लोकप्रतिनिधींचे क्षमता संवर्धन आणि नेतृत्व विकास ही
राष्ट्रीय महिला आयोगाने दिलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी.
Learning objectives:
प्रशिक्षण शिबिरातील विषय :
- ग्रामपंचायत कायदा
- महिलाविषयक कायदे
- लोकप्रतिनिधी – भूमिका आणि योगदान
- ग्रामविकासाची संकल्पना
- ग्रामविकासाची यशोगाथा
- महिलांचे राजकारणातील योगदान
- बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण
- महत्त्वाच्या शासकीय योजना
- उपग्रह तंत्रज्ञान आणि ग्रामविकास
- सोशल मीडियाचा प्रभावी वापर
- मानसिक ताण – तणाव नियोजन
- व्यक्तिमत्त्व विकास
- भाषणकला
Who can attend
ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद महिला सदस्य
Programme Dates: दि. ११-१२-१३ डिसेंबर, २०२३
Timings: सोमवार, दि. ११ डिसेंबर, २०२३ सकाळी ०८.३० ते बुधवार, दि. १३ डिसेंबर, २०२३ दुपारी ०४.०० वाजेपर्यंत
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
नि:शुल्क
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
Vinay Mavlankar 9096548250, vinaym@rmponweb.org
Anil Panchal – 9975415922, anilp@rmponweb.org
Sakshi More – 9967844184, shubhangim@rmponweb.org