उपग्रह आपल्या हाती! उपग्रह तंत्रज्ञान आधारित महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर
शिबिर स्थान : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्र, पुणे
दि. २३-२४ डिसेंबर, २०२४
Learning objectives:
Topics to be Covered :
- उपग्रहांच्या आधारे मिळणाऱ्या माहितीची व त्या माहितीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील उपयोगांची ओळख
- महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधील पाणी, शेती, जंगल, मस्त्यपालन, पर्यावरण आणि इतर नागरी समस्या यांचे उपग्रह आधारीत माहितीद्वारे आकलन आणि त्यावरील उपाय
- इस्रोने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती
- प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे सादरीकरण
- ग्राम मान-चित्र द्वारे ग्राम पंचायत संसाधनांचे नियोजन
Who can attend
पर्यावरण, हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन ई. क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या –
- महिला सरपंच व महिला नगरसेविका
- स्वयंसेवी संस्थेत कार्यरत असणाऱ्या महिला
- शासकीय विभागात काम करणाऱ्या महिला
अपेक्षित महिला सहभाग पुणे जिल्हा
Programme Dates: २३-२४ डिसेंबर, २०२४
प्रशिक्षण वेळ : सकाळी ९.00 ते संध्याकाळी ५.00
Batch Size:
५०
Medium:
मराठी
Fee Details
प्रशिक्षण निःशुल्क आहे
(येण्याजाण्याचा खर्च स्वतः करणे अपेक्षित आहे)
Training Location
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्र, पुणे
Resource Person
तज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
Geeta Kulkarni 98228 58021, geetak@rmponweb.org
Ameya Deshpande 9356009146