Learning objectives
लोकप्रतिनिधींचे स्वीय साहाय्यक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अभिनव प्रशिक्षण… स्वीय साहाय्यक प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम (नागपूर)
- स्वीय साहाय्यकाची भूमिका व जबाबदारी
- विधिमंडळ कामकाज – प्रक्रिया, कायदे व नियम
- आमदार निधी – नियोजन व व्यवस्थापन
- कार्यालयीन व्यवस्थापन
- समाजमाध्यमांचा प्रभावी वापर (सोशल मीडिया)
- संवाद कौशल्ये
- वेळेचे नियोजन आणि निर्णय क्षमता
- मानसिक ताणताणाव व्यवस्थापन
- प्रसार माध्यमे – संपर्क व व्यवस्था
- शासन-प्रशासन : संपर्क व समन्वय
- मतदारसंघाची ओळख
Who can attend?
कार्यक्षम स्वीय साहाय्यक बनण्याची इच्छा असलेले…
Programme Date: दि. ६-७-८-९ फेब्रुवारी, २०२५
Session Timing:
गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी, २०२५ सायंकाळी ०५.०० ते
रविवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२५ दुपारी ०२.०० पर्यंत
Batch Size
५०
Medium
मराठी व हिंदी
Fee Details
शुल्क : रु. ६०००/- (निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्यासह)
Resource persons
अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
Programme coordinators
Ankit Kalkotwar 88302 75153
Dr. Nilesh Rarokar 77198 95521
Anil Panchal 99754 15922 anilp@rmponweb.org
Ameya Mahajan 9769371383 ameyam@rmponweb.org
Vinay Mavlankar 90965 48250 vinaym@rmponweb.org