स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या सामाजिक प्रकल्पांसाठी निधी संकलनाचे विविध मार्ग शोधावे लागतात. त्यातील एक राजमार्ग म्हणजे सी.एस.आर. निधी ! पण अनेकांना हा मार्ग काहिसा बीकट वाटतो. कारण, त्यासाठी लिहावा लागणारा प्रकल्प प्रस्ताव ! स्वयंसेवी संस्थांना आपला प्रकल्प प्रस्ताव, अहवाल आवश्यक बारकाव्यांनिशी नेमकेपणाने कसा लिहायचा, त्याचे तंत्र सांगणा-या आणि प्रत्यक्ष प्रस्ताव लिहिण्याचा सराव करुन घेणा-या या कार्यशाळेमध्ये आजच आपली नोंदणी करा.
Learning objectives:
- बदलत्या कायद्यांमुळे संस्थासमोरील आव्हाने आणि प्रकल्प प्रस्ताव लेखन पूर्वतयारी
- प्रकल्प प्रस्ताव व अहवाल लेखन, प्रकल्प शाश्वतता
- प्रकल्पासाठी भौगोलिक क्षेत्र
- प्रकल्प आणि लाभार्थी निवड आणि सर्वेक्षण
- प्रकल्प संनियंत्रण, प्रकल्प मूल्यमापन आणिप्रकल्प प्रभावांचे मूल्यांकन
- दान दात्या संस्थांच्या अपेक्षा आणि या संस्थांचे शोधन
- निधी कसा मिळवायचा?
- प्रकल्प प्रस्ताव लेखन व सादरीकरण
Who can attend
स्वयंसेवी- सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी / पदाधिकारी तसेच या विषयामध्ये रुची असणारे सर्व.
Programme Dates: २०-२१ मे २०२३ (शनिवार-रविवार)
Timings: सकाळी १०:०० ते सायंकाळी.०५:३०
Batch Size:
30
Medium:
मराठी
Fee Details
रु.२४००/- प्रति-व्यक्ती (चहा, नाश्ता आणि भोजनासह), अनिवासी
कार्यशाळा स्थान
पुणे
शुल्क भरण्यासाठी बॅंकेचा तपशील
Bank Name: Janaseva Sahakari Bank. Ltd., Pune
Account Name: Rambhau Mhalgi Prabodhini
Account No.: 03023011962
IFSC Code No.: JANA0000003
Branch Name: Shanipar, Pune
गुगल पे क्रमांक: 9822971079
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
राहुल टोकेकर (9822971079) ; rahult@rmponweb.org