राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विध्यार्थांमधील ‘संशोधन वृत्तीला’ चालना देण्यासाठी एक दिवसीय मुलभूत संशोधन पद्धती कार्यशाळा
Learning objectives
- संशोधनाची तोंडओळख
- संशोधनाचा विषय कसा निवडावा
- संशोधानाची उद्दिष्ट
- माहिती संकलन आणि विश्लेषण
- प्रबंध रचना
Who can attend?
पदवी व पद्युत्तर विद्यार्धी
Programme Date: ६ ऑक्टोबर,२०२४
Session Timing: सकाळी १०:०० ते ०४:००
Batch Size
४०
Medium
मराठी
Fee Details
शुल्क : रु. १२००/-
(न्याहारी,भोजन,प्रमाणपत्र व प्रशिक्षण साहित्यासह)
Resource persons
अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
Programme coordinators
Ameya Mahajan – 9769371383 ameyam@rmponweb.org