महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय महिला पदाधिकाऱ्यांंसाठी
नेतृत्व आणि क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर
दि. २१ -२२ -२३ जुलै २०२३
Learning objectives:
- भारतीय संविधानाची तोंडओळख
- महिला विषयक कायदे
- महिलांसाठी असलेल्या सरकारी योजना
- भाषणकला, नेतृत्व विकास
- व्यक्तिमत्व विकास
- परिसर विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख
- महिलांचे राजकारणातील योगदान
- जनसंपर्क आणि सोशल मिडीयाचा प्रभावी वापर
- मानसिक आरोग्य आणि मानसिक तणावाचे नियोजन
Who can attend
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकीय महिला पदाधिकाऱ्यांसाठी
Programme Dates: दि. २१ -२२ -२३ जुलै २०२३
Timings: शुक्रवार दि.२१ जुलै २०२३ सकाळी १०.०० ते रविवार, दि. २३ जुलै २०२३ सायंकाळी ५.०० पर्यंत
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
नि:शुल्क
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
Dilip Navele 9967429456, dilipn@rmponweb.org
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org
Sakshi More – 9967844184, shubhangim@rmponweb.org