
आपले प्रत्यक्ष जग आणि आभासी जग जवळ भासले, तरी कित्येक योजने दूर…
ते समोरासमोर आले तर काय किमया घडेल ? हाच अनुभव घेण्यासाठी, वैचारिक देवाणघेवाण आणि गप्पा!
प्रतिभा, आशयघनता आणि रचनात्मकता यांना चालना देण्यासाठी…
आवर्जून सहभागी व्हा !
Learning objectives
- समाज माध्यमावरील लेखनाची पूर्वतयारी
- समाज माध्यमावरील लेखनाच्या प्रतिष्ठेसाठी प्रयत्न
- समाजमन घडताना, घडवताना…
- स्व-उत्कर्ष
Who can attend?
समाज माध्यमांवर प्रामुख्याने ललित आणि वैचारिक आशय निर्मिती करणारे…
Programme Date: ३० एप्रिल, १ मे २०२५
Session Timing
बुधवार, दि.३० एप्रिल २०२५ सायंकाळी ५.०० ते
गुरुवार दि. १ मे २०२५ सायंकाळी ५.०० पर्यंत
Batch Size
१००
Medium
मराठी
Fee Details
शुल्क : ५०० रुपये (निवास आणि भोजन व्यवस्थेसह)
Resource persons
अनुभवी विषय तज्ज्ञ आणि समाज माध्यमांवरील सुप्रसिद्ध साहित्यिक यांचा सहभाग.
Programme coordinators
Vinay Mavlankar 90965 48250, vinaym@rmponweb.org
Anil Panchal 99754 15922, anilp@rmponweb.org
Sagar Patil, sagarp@rmponweb.org, 9323510804
Omkar Dabhadkar, d.omkar1@gmail.com, 9890757722