Satellite in Your Hand For
8-9 July 2023
Understanding the need of the new era, we can see that modern technology, if properly used for Agriculture and Rural development, will bring drastic changes. In present times, agriculture, village development action plan, water policy, transport, waste water planning, city planning has become easier based on the information obtained with the help of satellites images through organizations like ISRO. But has this information reached people? If this information reaches to the people working at the grassroots level, what change it can bring in the society? And if the common man contributes to the development based on the information obtained from satellites, how speedily development will happen? Now, surely the question comes to our mind that who will inform us about this modern technology, the answer is Rambhau Mhalgi Prabodhin!
Rambhau Mhalgi Prabodhini has been working continuously for the past 40 years as a unique institution for training public leaders and social workers… Rambhau Mhalgi Prabodhini has always been at the forefront of promoting new ideas. Hence, Rambhau Mhalgi Prabodhini has been approved by an eminent organization like ISRO to conduct training based on satellite data. This activity is going to be implemented by EarthSight Foundation based in Pune. Prabodhini appeals the public leader and every activist working in the society to provide a new direction to the development of the country by participating in this training!
Learning objectives:
Topics to be covered :
- Samrt AgriTech / WaterTech with Remote Sensing
- Smart Village / Town Development with Spatial Applications
- Hands-on Training
Who can attend
Civil Servants, Water Activists, Gram Panchayat Members, Voluntary Organisations, Academicians
Programme Dates: 8-9 July 2023
Timings: Saturday 8 July 2023 10.00 AM to Sunday 9 July 2023 05.00 PM
Batch Size:
50
Medium:
Marathi, English, Hindi
Fee Details
Rs. 3000/- Per Participant
(Training Kit, Foods & Accommondation)
For any query please contact
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org
Sakshi More 9967844184, shubhangim@rmponweb.org
उपग्रह आपल्या हाती !
८-९ जुलै २०२३
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी व ग्रामीण विकास !
नव्या युगाची गरज समजून आधुनिक तंत्रज्ञान कृषी व ग्रामीण विकासासाठी योग्य पद्धतीने वापरल्यास अमुलाग्र बदल घडून आल्याचे आपल्याला दिसून येते. सध्याच्या काळात ‘इस्रो’ सारख्या संस्थेमार्फत सेटलाईटच्या साह्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे शेती, ग्रामविकास, कृती आराखडा, पाणी धोरण, वाहतूक, सांडपाणी नियोजन, शहर नियोजन ई करणे सोपे झाले आहे. परंतू हि माहिती जन माणसापर्यंत पोहचली आहे का? तळागाळात काम करणाऱ्या व्यक्ती पर्यंत जर हि माहिती पोहचली तर समाजात काय बदल घडू शकतो ? आणि जर सामान्य व्यक्तीने सेटलाईटच्या साह्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे विकास कामात हातभार लावल्यास विकास किती जलद गतीने होऊ शकेल? ई. गोष्टीचा विचार केल्यास नक्कीच हा प्रश्न मनात येतो कि आम्हाला या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती कोण देईल? तर उत्तर आहे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी !
लोकनेते व सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणारी अद्वितीय संस्था म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी अविरतपणे गेली ४० वर्षे कार्य करीत आहे… नव्याने येणाऱ्या कल्पनांना चालना देण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी नेहमीच अग्रसर असते. त्यामुळे ‘इस्रो’ सारख्या उत्कृष्ठ संस्थेद्वारे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला सेटलाईटच्या साह्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशिक्षण देण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. पुणे स्थित अर्थसाईट फाऊनडेशन द्वारे हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रबोधिनी लोकनेते व समाजातील काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आव्हान करते कि आपण सदर प्रशिक्षणात सहभाग घेऊन देशाच्या विकासाला एक नवी दिशा प्रदान करावी !
विषय:
- दूरस्थ संवेदनाच्या साह्याने स्मार्ट कृषीतंत्र / पाणीतंत्र
- अवकाशीय अनुप्रयोग च्या साह्याने स्मार्ट ग्राम / स्मार्ट शहर
- तंत्रज्ञान प्रयोग
कोण उपस्थित राहू शकतो
शासकीय, निम-शासकीय प्रशासकीय अधिकारी, शेती-पाणी विषयात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, ग्राम पंचायत सदस्य, सरपंच, स्वयंसेवी संस्था, अभ्यासक, उद्योजक ई.
कार्यक्रमाची तारीख: ८-९ जुलै २०२३
वेळ: शनिवार ८ जुलै २०२३ सकाळी १०.००वा. ते रविवार ९ जुलै २०२३ संध्याकाळी ०५.००वा.
सहभागी संख्या :
५०
माध्यम:
मराठी, इंग्रजी, हिंदी
शुल्क आकारणी:
शुल्क रु. ३०००/- प्रति सहभागी
(निवास, भोजन,प्रशिक्षण साहित्यासहित)
अधिक माहितीसाठी
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org
Sakshi More 9967844184, shubhangim@rmponweb.org
- English
-
Satellite in Your Hand For
Rural Development, Regional Development, Community Development8-9 July 2023
Understanding the need of the new era, we can see that modern technology, if properly used for Agriculture and Rural development, will bring drastic changes. In present times, agriculture, village development action plan, water policy, transport, waste water planning, city planning has become easier based on the information obtained with the help of satellites images through organizations like ISRO. But has this information reached people? If this information reaches to the people working at the grassroots level, what change it can bring in the society? And if the common man contributes to the development based on the information obtained from satellites, how speedily development will happen? Now, surely the question comes to our mind that who will inform us about this modern technology, the answer is Rambhau Mhalgi Prabodhin!
Rambhau Mhalgi Prabodhini has been working continuously for the past 40 years as a unique institution for training public leaders and social workers… Rambhau Mhalgi Prabodhini has always been at the forefront of promoting new ideas. Hence, Rambhau Mhalgi Prabodhini has been approved by an eminent organization like ISRO to conduct training based on satellite data. This activity is going to be implemented by EarthSight Foundation based in Pune. Prabodhini appeals the public leader and every activist working in the society to provide a new direction to the development of the country by participating in this training!
Learning objectives:
Topics to be covered :
- Samrt AgriTech / WaterTech with Remote Sensing
- Smart Village / Town Development with Spatial Applications
- Hands-on Training
Who can attend
Civil Servants, Water Activists, Gram Panchayat Members, Voluntary Organisations, Academicians
Programme Dates: 8-9 July 2023
Timings: Saturday 8 July 2023 10.00 AM to Sunday 9 July 2023 05.00 PM
Batch Size:
50
Medium:
Marathi, English, Hindi
Fee Details
Rs. 3000/- Per Participant
(Training Kit, Foods & Accommondation)Registration is closed.For any query please contact
Anil Panchal 9975415922, anilp@rmponweb.org
Sakshi More 9967844184, shubhangim@rmponweb.org - मराठी
-
उपग्रह आपल्या हाती !
ग्रामीण, प्रादेशिक, समुदाय, विकासासाठी प्रशिक्षण शिबिर८-९ जुलै २०२३
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी व ग्रामीण विकास !
नव्या युगाची गरज समजून आधुनिक तंत्रज्ञान कृषी व ग्रामीण विकासासाठी योग्य पद्धतीने वापरल्यास अमुलाग्र बदल घडून आल्याचे आपल्याला दिसून येते. सध्याच्या काळात ‘इस्रो’ सारख्या संस्थेमार्फत सेटलाईटच्या साह्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे शेती, ग्रामविकास, कृती आराखडा, पाणी धोरण, वाहतूक, सांडपाणी नियोजन, शहर नियोजन ई करणे सोपे झाले आहे. परंतू हि माहिती जन माणसापर्यंत पोहचली आहे का? तळागाळात काम करणाऱ्या व्यक्ती पर्यंत जर हि माहिती पोहचली तर समाजात काय बदल घडू शकतो ? आणि जर सामान्य व्यक्तीने सेटलाईटच्या साह्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे विकास कामात हातभार लावल्यास विकास किती जलद गतीने होऊ शकेल? ई. गोष्टीचा विचार केल्यास नक्कीच हा प्रश्न मनात येतो कि आम्हाला या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती कोण देईल? तर उत्तर आहे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी !
लोकनेते व सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणारी अद्वितीय संस्था म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी अविरतपणे गेली ४० वर्षे कार्य करीत आहे… नव्याने येणाऱ्या कल्पनांना चालना देण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी नेहमीच अग्रसर असते. त्यामुळे ‘इस्रो’ सारख्या उत्कृष्ठ संस्थेद्वारे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला सेटलाईटच्या साह्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशिक्षण देण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. पुणे स्थित अर्थसाईट फाऊनडेशन द्वारे हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रबोधिनी लोकनेते व समाजातील काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आव्हान करते कि आपण सदर प्रशिक्षणात सहभाग घेऊन देशाच्या विकासाला एक नवी दिशा प्रदान करावी !
विषय:
- दूरस्थ संवेदनाच्या साह्याने स्मार्ट कृषीतंत्र / पाणीतंत्र
- अवकाशीय अनुप्रयोग च्या साह्याने स्मार्ट ग्राम / स्मार्ट शहर
- तंत्रज्ञान प्रयोग
कोण उपस्थित राहू शकतो
शासकीय, निम-शासकीय प्रशासकीय अधिकारी, शेती-पाणी विषयात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, ग्राम पंचायत सदस्य, सरपंच, स्वयंसेवी संस्था, अभ्यासक, उद्योजक ई.
कार्यक्रमाची तारीख: ८-९ जुलै २०२३
वेळ: शनिवार ८ जुलै २०२३ सकाळी १०.००वा. ते रविवार ९ जुलै २०२३ संध्याकाळी ०५.००वा.
सहभागी संख्या :
५०
माध्यम:
मराठी, इंग्रजी, हिंदी
शुल्क आकारणी:
शुल्क रु. ३०००/- प्रति सहभागी
(निवास, भोजन,प्रशिक्षण साहित्यासहित)Registration is closed.अधिक माहितीसाठी