Learning objectives:
- माझ्या लिखाणामागील प्रेरणा
- अनुभवविश्व
- लिखाणाची शैली
- समाजमाध्यमांतील लिखाण
- वाचनाची व्यापकता
- समाजभान
- अभिजात दर्जानंतर पुढे काय?
- अभिरुची जोपासना आणि कलांतील आंतरसंबंध
Who can attend
- मराठी भाषा आणि साहित्यात रस असलेले महाविद्यालयीन युवक-युवती (वयोगट १८ ते ३० वर्षे)
- एका महाविद्याल्यातून एक प्राध्यापक आणि निवडक विद्यार्थी
Programme Dates: दि. १-२ फेब्रुवारी, २०२५
Timings:
शनिवार, दि. १ फेब्रुवारी, २०२५ सकाळी ०९.०० ते
रविवार, दि. २ फेब्रुवारी, २०२५ सायंकाळी ०५.०० पर्यंत
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
शुल्क : रु. १०००/-(निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्यासह)
Resource Person
सुप्रसिद्ध व अनुभवी साहित्यिकांचे मार्गदर्शन
Programme Coordinator(s)
For any query please contact
Aditya Davane 80972 44465 adityad@rmponweb.org
Vinay Mavlankar 90965 48250, vinaym@rmponweb.org
Anil Panchal 99754 15922, anilp@rmponweb.org